
नविन नांदेड| रमजान ईदचा निमित्ताने मुस्लिम समाज बांधवांना काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाटील बस्वदे यांच्या वतीने फिरदोस मस्जिद सिडको येथे 20 एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी माजी उपमहापौर अब्दुल गफार यांच्या सह माजी नगरसेवक, समाजबांधव व पत्रकार यांच्यी उपस्थिती होती.


रमजान ईद निमित्ताने या पवित्र महिन्यात मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात रोजा व दैनंदिन प्रार्थना यासह धार्मिक कार्यक्रम करत असतात सिडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश पाटील बस्वदे यांच्या वतीने फिरदोस मस्जिद सिडको येथे सायंकाळी प्रांरभी नमाजपठण करण्यात आले.यावेळी मुख्तार मोलाना ,शेख गौस मौलाना,यांनी दुवा पठण केले.


यावेळी नावामनपाचे माजी उपमहापौर अब्दुल गफार,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पपु पाटील कौढेकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे,वाघाळा शहर बलाक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, नांदेड दक्षिण महिला अध्यक्षा,माजी नगरसेवीका प्रा. ललिता शिंदे,माजी नगरसेवीका डॉ.करूणा जमदाडे,अध्यक्ष शेख युनूस शेख मोलाना, उपाध्यक्ष शेख कलीम महंमद सलीम,शेख रसुल चुडीवाले,अहात खान पठाण,शेख मोईन लाठकर,शेख लतीफ ,शेख मुजाहिदीन पठाण,सय्यद रिजवान,शेख समिर,पठाण शादुल, शेख फेरोज,मोहसिन चाऊस,सय्यद पाशा,मंहमद सिकंदर,मोलाना ऊमर,हाजी शेख युसुफ,शेख ईसराईल,


शेख मुजकिर,शेख मोहसिन,शेख शफी, जाफर भाई, शेख रहिम, हाजी शेख मेहबूब,शेख गौस,रिहान मुजावर, डॉ.अशोक कंलत्री,माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे,भि.ना.गायकवाड, नामदेव पदमणे,किशनराव रावणगावकर, शशिकांत हाटकर,शंकरराव धिरडीकर,वैजनाथ माने,देविदास कदम,एस. पी. कुंभारे, श्रोते,गोल्डी जमदाडे,यांच्या सह समाज बांधव व पत्रकार बांधव यांच्यी उपस्थिती होती,रमजान ईद निमित्ताने समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचलन पत्रकार दिगंबर शिंदे यांनी केले. राज गिरडे,सचिन वाघमारे,मयुर ठाकूर,शिवम कदम,सचिन ढेंबरे, अजय मस्के,गोविंद दुगावे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
