
नविन नादेड| गोपाळचावडी ग्रामपंचायत कार्यालय ता. जि. नांदेड येथिल ग्रामविकास अधिकारी बालासाहेब पवार यांची बदली झाल्या बद्दल त्यांना ग्रामपंचायत कार्यालय गोपाळचावडी च्या वतीने त्यांचा दि २० एप्रिल रोजी निरोप देण्यात आले तर त्यांचा पदभार पांडुरंग उबाळे यांनी स्वीकारल्या बद्दल त्यांचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले .


दि २० एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालय गोपाळचावडी येथिल ग्रामविकास अधिकारी बालासाहेब पवार यांची बदली झाल्यामुळे त्यांना निरोप तर त्यांचा पदभार पांडुरंग उबाळे यांनी घेतल्या मुळे त्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी गोपाळचावडी ग्रामपंचायतचे चे उपसरपंच साहेबराव पाटील सेलूकर, सदस्य प्रतिनिधी तथा पत्रकार अनिल धमने ,आर्शीवाद डाकोरे ,सदस्य प्रतिनीधी रमेश तालीमकर, प्रदीप लाखे ,रवि खटके, पत्रकार रमेश ठाकूर , तिरूपती घोगरे , सारंग नेरलकर आदीची उपस्थिती होती.

