
नांदेड| महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती सोहळा ढाकणी ता. लोहा जि. नांदेड दि. २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी १० वाजता जयंती सोहळया निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दुपारी ४ वाजता गावातून तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दि. २४-एप्रिल २३ रोज सोमवार सकाळी ठिक १० वाजता कार्यक्रम उद्घाटक सामाजिक कार्यकर्त्या आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाहोरण तर तथागत गौतम बद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन जीवन पा. घोगरे विरोधी पक्षनेता नांदेडमनपा ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन वच्छलाताई पुयड, माजी जि.प.सदस्या यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, या सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष म्हणून विलास गजभारे तर जयंती सोहळ्याचा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून के.पी. एडके ढाकणीकर,सेवा निवृत्त उपनिरीक्षक हे राहणार आहेत.


निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण विशाल भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोनखेड,यांच्या हस्ते तर प्रमुख वक्ते डॉ. करुणाताई भिमराव जमदाडे माजी नगरसेविका म.न.पा.नांदेड,नरसिंह दरबारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे प्रा.श्रीरंग मेंडे प्राध्यापक वर्धा, अजय देशमुख नगरसेवक, देवळी वर्धा , डॉ. राजश्री देशमुख (पी.एच.डी. वर्धा), अशोक पाटील कदम (जि. उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदेड), रतन सुर्यभान सर्जे सह शिक्षक, आनंदराव पाटील शिंदे (माजी सभापती पं.स.लोहा), गौतम पवार शाहीर सुरेश गजमारे (उपाध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी आघाडी नांदेड), डि.के. कांबळे (सामाजिक कार्यकर्ते), अवधुत पा. शिंदे (जिल्हाध्यक्ष, शे.का.प. ग्रामीण), अशोक चिंतोरे (बी .आर.एस. कार्यकर्त विठ्ठल गायकवाड (महानगराध्यक्ष, वं.ब. आ. नांदेड दक्षिण), गजानन चव्हाण (मा.जि.प.सदस्य), राजुभाऊ लांडगे , प्रदिप मगरे, राम लोखंडे ,प्रसेनजित वाघमारे तर प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.


तर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बालकिशन पाटील, दत्तराम पाटील, बालाजी पा.बसवंते, तुकाराम पा. शिंदे, वसंत पा. शिंदे, बाबु महाराज भारत, मंजितसिंग सिद्धू, प्रेमसिंघ सिद्धू ,पंडित पा. शिंदे, माधव शिंदे (चेअरमन), सदाशिव पा.पवार, साधु महाराज, गंगाधर पा.शिंदे, राजाराम पा.बसवंते, गुलाबराव चिलंपिपरे, चंपती पा.शिंदे (अध्यक्ष, शा.शि.स.), काळबा पा.शिंदे, राम पा. चिलंपिपरे, विश्वांभर पा. शिंदे, बाजीराव पा. चिलंपिपरे, पांडूरंग कल्याणकर, गजानन पा. चिलंपिपरे, केशव भारती, अंकुश वाघमारे , सतिष पा. शिंदे, गोविंद पा.बसवंते, चंद्रकांत पा. कल्याणकर, शिवाजी पा.कल्यणकर, राजु पा. शिंदे, ज्ञानेश्वर पा.चिलपिपरे, लक्ष्मण पा. वाघमारे, दिलीप भारती, देविदास पा. चिलपिपरे, गंगाधर कांबळे, जयराम पाडदे (उपाध्यक्ष शा.शि.स.), जळबा गोरे, बाबु पा. शिंदे, परसराम पा. शिंदे, विशाल कांबळे, उत्तम गजभारे शिवनंदा शिवाजी शिंदे (उपसरपंच ) सरस्वतीबाई आनंदा शिंदे , पुरसिंग सिद्धू अवधुत ढाले , शंकर भानुदास शिंदे प्रल्हाद शंकेवाड , गजानन शिंदे (ग्रामसेवक), बिद्राळे (तलाठी),यांच्या सह सामाजिक, राजकिय क्षेत्रातील व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला जास्ती जास्त नागरिक व समाज बांधव यानी उपस्थित राहण्याचे आवाहन नवयुवक भिम जयंती मंडळ, ढाकणी ता. लोहा जि. नांदेड यांनी केले आहे.
