
नांदेड| संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७०६ व्या जयंतीनिमित्त ह भ प राम महाराज पांगरेकर यांचा किर्तनाचे कार्यक्रम आंबेडकर चौक सिडको येथे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या स्थानिक निधीतून बांधन्यात आलेल्या सभागृहाचा उदघाटन सोहळा पार पडला.


यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे, स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेश अध्यक्ष विजयराव देवडे लहानकर, सचिव शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेश अध्यक्ष बालाजी घुमलवाड, संदीप अवनुरे, विश्वनाथ कोलमकर, देविदास चिलवनकर, अशोक तहाडे, सौ कविता राजे, प्रियंका कुंभार, बालाजी आवडे, बालाजी गऊलकर, हनुमंत कानगुले, लक्ष्मण शिरोळे, केरोजी आचार्य, वैजनाथ तगडे, बालाजी भोसीकर, रमेश देगावकर, आदी समाज बांधव उपस्थित होते.

