
नांदेड। नांदेड जिल्हातील हत्तीरोग नियंत्रण पथक, नांदेड येथील कर्मचारी तथा कथालेखक विजय चव्हाण यांची याच कार्यालयात सहाय्यक अधीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.


आरोग्य सेवा लातूर मंडळ लातूर येथील उपसंचालक डाॅ. प्रदीप ढेले यांनी सहाय्यक अधीक्षक या पदाचे पदोन्नतीचे आदेश नुकतेच निगर्मित केले आहेत. श्री विजय चव्हाण यांच्यासह एन.एल. मामीलवाड, एम.टी. चिस्ती, अनिल वाघमारे इत्यादी कर्मचा-यांचा पदोन्नतीमध्ये समावेश आहे. या आदेशामुळे आरोग्य विभागातील कर्मचा-यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.


नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.निळकंठ भोसीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ.आकाश देशमुख, कार्यालयीन अधीक्षक कैलाश सावळे, जी.बी.नाईक,योगेश मुदिराज सचिन पानपट्टे, वसंत मोरे, सत्यजीत टिप्रेसवार,माधव शिंदे,माणीक गिते, व्यंकटेश पुंलकठवार, कैलाश कल्याणकर, संजय भोसले, राजकुमार इंगळे, शेखर नातेवार, राजु शेट्टे, पांडुरंग बोरकर, विशाल चाटे, पेंढारे, बालाजी आळणे आदींनी सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.


सहाय्यक अधीक्षक पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचा-यांचा डाॅ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते सत्कार

नांदेड जिल्हातील आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षक पदावर पदोन्नतीच आदेश प्राप्त सहाय्यक अधीक्षक या पदाचे पदोन्नती श्री विजय चव्हाण यांच्यासह एन.एल. मामीलवाड, एम.टी. चिस्ती, अनिल वाघमारे इत्यादी कर्मचा-यांचा पदोन्नतीमध्ये समावेश आहे. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.निळकंठ भोसीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ.आकाश देशमुख, कार्यालयीन अधीक्षक कैलाश सावळे, जी.बी.नाईक,योगेश मुदिराज, सचिन पानपट्टे, वसंत मोरे, सत्यजीत टिप्रेसवार,माधव शिंदे,माणीक गिते,व्यंकटेश पुंलकठवार, कैलाश कल्याणकर, संजय भोसले, राजकुमार इंगळे, शेखर नातेवार, राजु शेट्टे, पांडुरंग बोरकर, विशाल चाटे, पेंढारे, बालाजी आळणे आदींनी सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.
