
नवीन नांदेड। सिडको संभाजी चौक येथील रहिवासी दिलीप श्रीधरराव यन्नावार (४८) यांचे त्यांच्या राहत्या घरी २६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.


त्यांच्या पश्चात आई – वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी, दोन भाऊ,एक बहिण,भावजयी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवदेहावर २६ एप्रिल रोजी दुपारी सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

