
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगांव तालुक्यातील मेळगाव येथे दिनांक26/4/2023रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी, जयंती मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी मेळगाव ग्राम पंचायतचे सरपंच मोहन नागोराव धसाडे ,याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, उपसरपंच प्रतिनिधी मारोतराव पाटील शिंदे , आनंदराव पाटील शिंदे, हानंमतराव पाटील शिंदे, बळवंतराव पाटील शिंदे, प्रकाश पाटील नरवाडे, जि.प.प्रा.शाळा चे मुख्याध्यापक बोनागिरे सर,श्री.वंसत सुगावे सर, दिंगाबर शिंदे, साहेबराव धसाडे पत्रकार,दिंगाबर धसाडे, गणेश शिंदे, शंकर कुरर्णापल्ले , अर्जुन धसाडे, सुर्यश श्रीमंगले, साहेब धसाडे, कार्यक्रमाचे आयोजक गौतम महिपाळे, साहेबराव महिपाळे,रंजीत महिपाळे, प्रकाश महिपाळे , मारोती महिपाळे, कैलास महिपाळे,कपिल महिपाळे,किशन महिपाळे, साहेबराव महिपाळे,संदिप महिपाळे,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैंलचित्राची मुख्य रत्यानी मिरवणूक काढण्यात आली व जयंती साजरी करण्यात आली व,गावातील सर्व धर्मांचे जेष्ठ नागरिक भीमसैनिक आदी जन उपस्थित होते.


पहिल्या सत्रामध्ये भाषणे (आश्लेषा श्यामसुंदर शिंदे, शौर्य साहेबराव धसाडे,गिताजंली विलाश महिपाळे,पुज्या किशन महिपाळे, गणेश किशन महिपाळे,)व सत्काराचे कार्यक्रम करण्यात आले आहे व *दुसऱ्या* सत्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले आहे व, लेझीम डान्स कला पथक रमाई नगर धर्माबाद येथील आयोजित केले होते . कुंटूर पोलीस ठाणे अंतर्गत राहेर बीडचे बीट जमादार निकम साहेब व दुगावकर साहेब बंदोबस्तीसाठी उपस्थित होते.

