
हिमायतनगर। कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रीया सुरू झाली होती. दरम्यान मतदान केंद्रावर लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी भेट देवुन शांततेत पारदर्शी मतदान प्रक्रीया व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.


मागिल तीन दिवसा पासुन हदगाव हिमायतनगर तालुक्यात सतत गारपीट अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांच अतोनात नुकसान झाल आहे, त्या भागाचा दौरा करून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना केल्या आहेत, बाजार समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजपा यांनी युतीतुन सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, आज मतदान, उद्या मतमोजणी होणार आहे.


यावेळी सरपंच सुधाकर पाटिल सोनारीकर, सेवानिवृत्त कष्टम अधिकारी विनय राठोड, किशनराव वानखेडे, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख समदेश पाटिल हडसणीकर, निवघा सोसायटीचे चेअरमन सुदर्शन पाटिल, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाप्रमुख रामभाऊ सूर्यवंशी, शितलताई भांगे पाटिल, भाजपाचे तालुकाप्रमुख आशीष सकवान, वामनराव पाटील, जीवन जैस्वाल, विजय वळसे, राजू पाटील सेलोडेकर, सी.एन.कदम, एम.डी. कदम, शंकर कालेवाड, संतोष आडे, रामेश्वर पाकलवाड, प्रकाशराव हंपोलकर, उत्तम ढोले, संदीप वानखेडे, दिगंबरराव तवर, प्रकाश शिरफुले, गजानन गोपेवाड, नारायण जाधव, साईनाथ कपलवाड आनंदा पेंटेवाड, अनिल कवडे, संतोष कदम, ज्ञानेश्वर पुट्टेवार, कल्याण सिंह ठाकुर, गजानन वाघमारे, विद्यानंद देवसरकर, मा.पस सदस्य बालाजी राठोड, गजानन हरडफकर, अनिल कवडे, संतोष पिसाळ, परमेश्वर सुर्यवंशी, नितीन मुधोळकर, ज्ञानेश्वर शेवाळे, प्रमोद शिरफुले, संदिप वानखेडे, गणेश सुर्यवंशी, गोविंद शिंदे, यांचेसह शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

