नांदेड| जिल्ह्यातील मौजे निळा ता. लोहा या गावामध्ये विविद्ध विकास कामाच्या नावाखाली लाखो रुपये निधिचा आपहार केला असुन मागिल 3 वर्षात ग्रामपंचायतिने एकही काम अंदाजपत्रका प्रमाने केले नसल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते, चंद्रकांत वाघमारे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल करन्यात आली आहे.
त्याच बरोबर दलित वस्ती मध्ये मागासवर्गीय वस्तीत बंदिस्त नाली बांधकाम न करताच 1,19,765रू खर्च केल्याचे पंधराव्या वित्त आयोग, दलित वस्ती दुरुस्ती योजने अंतर्गत 27,673,00व इत्तर योजनेतुन ग्रामपंचायतीने केलेला खर्च कागदोपत्री नोंद करुन अपहार केल्याची यात नमुद करण्यात आले आहे. गावातील इतर ठिकाणी बंदिस्त नाली बांधकामे करणेसाठी एकुन पंधराव्या वित्त आयोगातुन09/12/2021मध्ये1,53,00,00व व बंदिस्त गटारे बांधकाम साठी 1लाख पन्नास हजार रुपये सर्व भ्रष्टाचारीत कामांची एकही काम नकरता सरपंच ग्रामसेवक यांनी केलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून भ्रष्टाचार करनारे ग्रामसेवक, सरपंच, प्रशासक, विस्तार अधिकारी, अभियंता यांच्या वर प्रशासकिय कार्यवाही करून गुन्हे नोंद करून त्यांची खातेअंतर्गत चोकशी करावी.
आणि निधीचा पुनर भरना करन्याची कार्यवाही करावी आशी मागनी गटविकास आधिकारी पंचायत समिती लोहा, गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करन्यात आली आहे, तात्काळ चौकशी करून कार्यवाही न झाल्यास दिनांक 29/05/2023 रोजी पंचायत समिती कार्यालयापुढे गावकरी समवेत विवीध सामाजिक कार्यकर्ते “बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आसा इशारा देखिल यावेळी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे व राजीव इंगळे यानि स्वाक्षरी करुन निवेदन देन्यात आले आहे.