Friday, June 9, 2023
Home नवीन नांदेड सिडको परिसराचा विकासासाठी कटिबद्ध…आ.हंबरडे -NNL

सिडको परिसराचा विकासासाठी कटिबद्ध…आ.हंबरडे -NNL

by nandednewslive
0 comment

नवीन नांदेड। सिडको परिसराचा विकासासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कटीबद्ध असल्याचे सांगून हडको जे ३ अंतर्गत भागातील रस्ते, व विघुत पोल उभारणी साठी लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्न शिल असल्याचे सांगितले.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबरडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे ३ वैभव नगर हडको चा वतीने २३ मे रोजी जाहीर नागरी सत्कार आयोजक प्रा. गजानन मोरे, दतराम पेध्देवाड, बाला प्रसाद सावळे पाटील यांच्या वतीने अभिषटचितंन सोहळा आयोजित करण्यात आले होता. यावेळी प्रभारी पक्ष निरीक्षक संतोष पांडागळे,वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, माजी नगरसेविका डॉ.अशोक मोरे,शेख लतीफ, भि.ना.गायकवाड, डॉ. अशोक कलंत्री, शंकरराव धिरडीकर, किशनराव रावणगांवकर, कविता चव्हाण, सुमन राठोड, भगवानराव ताटे, सतिश बस्वदे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्ताविक प्रा. गजानन मोरे, यांनी केले यात रस्ता व विघुत पोल करून देण्याची मागणी केली, तर माजी नगरसेवक प्रा. अशोक मोरे, माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे , अध्यक्ष विनोद कांचनगिरे, याची समयोचीत भाषणे झाली. यावेळी परिसरातील सुरेश राक्षसे, रामदास पेध्दावाड, चंद्रकांत जाधव, बालाजी सावळे पाटील, जगन्नाथ होटकर, आनंदा पाटील घोगरे, यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!