
नांदेड। भक्ती व शक्तीचे प्रतीक असलेल्या श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मभूमीत म्हणजे अयोध्या नगरीत जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व टीमने श्री प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेतले. शरयू नदीच्या तीरावरील महाआरती केली हा ऐतिहासिक धार्मिक अयोध्या दौरा भक्तिमय वातावरणात पार पडला.


अयोध्या दौऱ्यात ब भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर, महानगराध्यक्ष .प्रवीण साले, .विजय गंभीरे, धर्मभूषण .दिलीप ठाकूर, . अनिलसिंह हजारी, लोहा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील . ढाकणीकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्ञात-अज्ञात कारसेवकांचे स्मरण तेथे झाले समस्त भारतातील रामभक्तातर्फे देशाचे .पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे धन्यवाद व आभार भावना आपसूकच मनाच्या ठायी येते.


शतकानुशतके चालत आलेली हिंदू मनाची आशा लवकरच पूर्ण होताना दिसते अयोध्येचे_राजा_भगवान_श्रीराम यांचे भव्य मंद बांधले जात आहे या पवित्र रामजन्मभूमी स्थळी पोहोचल्यानंतर रामभक्तांचे हृदय भक्तिमय होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून पार पडणाऱ्या वास्तूचे भव्य दिव्य स्वरूप पाहून मन भारावून जाते असे भगवान श्री रामललाचे दर्शन खासदार . प्रतापराव पा.चिखलीकर यांच्या पुढाकारातून सोबतच्या शहरी व ग्रामीण पदाधिकार यांचे दर्शन झाले झाले. खा चिखलीकर , सौ प्रतिभाताई चिखलीकर , प्राणिताताई देवरे,व परिवार सोबत होता.


आधी हनुमान गडी चे मग रामलला चे दर्शन झाले राममंदिर बांधकामा संबधातात जिथे काम सुरू आहे तिथे दर्शन केले उत्खननात निघालेले अवशेष बघितले संध्याकाळी शरयु मातेची आरती झाली. अयोध्या दौऱ्याचे आयोजन केल्याबद्दल खा प्रतापराव पाटील , त्याचे सहकारी गुलाब शुक्ला मिरा भाईंदर चे नगरसेवक व मुळ आयोध्या निवासी विक्रम प्रतापसिंग याना कार्यकर्त्यांनी धन्यवाद दिले यावेळी सौ प्रतिभाताई पाटील चिखलीकर व महिला मोर्चा चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर उपस्थित होत्या. विजय गंभीरे धर्मभूषण अॅड दिलीप ठाकूर अजयसिंह बिसेन तसेच मंडल अध्यक्ष सोशल मिडीयाचे व पदाधिकारी उपस्थित होते.
