नांदेड। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार 10 जून 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 10 जून 2023 रोजी मुंबई येथून विमानाने सायंकाळी 4.20 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.30 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आगमन प्रसंगी उपस्थिती. सायं. 5.35 वा. मोटारीने तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेड येथे आगमन. सायं. 5.45 वा. दर्शनासाठी राखीव. सायं. 6 वा. मोटारीने सभास्थळ तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण.
सायं. 6.05 वा. सभास्थळ-तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेड येथे आगमन व सभेसाठी राखीव (खासदार प्रताप पाटील चिखलीकर). सायं. 7 वा. मोटारीने श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सायं. 7.10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं. 7.15 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रयाण प्रसंगी उपस्थिती. सायं. 7.30 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.
सहकार मंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा – राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे शनिवार 10 जून 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 10 जून 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 12 वा. नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या सभेस उपस्थिती. स्थळ- सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेड. सोईनुसार सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरूद्वारा नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सुधारित दौरा -केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 10 जून 2023 रोजी कुमठा ता. उदगीर येथून विश्रामगृह नांदेड येथे सायं. 4.30 वा. आगमन. सायं. 5.30 वा. नांदेड विश्रामगृह येथून अबचलनगर गुरूद्वारा परिसरकडे प्रयाण व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेस उपस्थिती. रात्री 8.30 वा. देविदास राठोड यांच्या नवीन सिडको येथील निवासस्थानी सदिच्छा भेट. रात्री 10 वा. नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.
महाराष्ट्र विधान परिषद गटनेता प्रविण दरेकर यांचा दौरा – महाराष्ट्र विधान परिषद गटनेता प्रविण दरेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शुक्रवार 9 जून 2023 रोजी नरखेड ता. मोहोळ जि. सोलापूर येथून मोटारीने सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार 10 जून 2023 रोजी दुपारी 4.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 4.30 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन व गृहमंत्री अमित शाह यांच्या आमगन प्रसंगी उपस्थिती. सायं. 5.10 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून श्री. सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाराकडे मोटारीने प्रयाण. सायं. 5.25 वा. सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड येथे आगमन व दर्शन. सायं.5.40 वा. सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथून अबचलनगर ग्राऊंड नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 5.50 वा. अबचलनगर ग्राऊंड नांदेड येथे आगमन व सभेस उपस्थिती. सायं. 7.15 वा. अबचलनगर ग्राऊंड नांदेड येथून सोमेश कॉलनी कलामंदिर नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 7.25 वा. श्री. राजेंद्र हुरणे (व्यापारी असोसिएशन आघाडी) यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. (स्थळ- सोमेश कॉलनी कलामंदिर नांदेड). सायं. 7.35 वा. सोमेश कॉलनी कलामंदिर, नांदेड येथून वसंत नगर नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 7.45 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. स्थळ:- साई सुभाष वसंतनगर नांदेड . सायं. 7.55 वा. वसंत नगर नांदेड येथून श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेडकडे मोटारीने प्रयाण. रात्री. 8.05 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन व गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्तानसमयी उपस्थिती. रात्री 8.30 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून औरंगाबाद कडे मोटारीने प्रयाण.