नवीन नांदेडl सिडको परिसरात ग्रामीण पोलीस स्टेशनचा वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार पोलीस उपविभागीय सुशीलकुमार नायक, सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन ते हडको व हडको छत्रपती शिवाजी चौक ते ज्ञानेश्वर नगर, सिडको,छत्रपती शिवाजी चौक,क्रांतीचौक,महाराणा पुतळा मार्ग ढवळे कॉर्नर येथे गणेशोत्सव निमित्ताने पंथसचलन करण्यात आले.
या पंथसचलन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, सचिन गढवे, उपनिरीक्षक आंनद बिचेवार, महेश कोरे, ऊतम बुकतरे, महेश गायकवाड, चव्हाण, जामोदकर, नाईक , केंद्रे, यांच्या सह अधिकारी व पोलीस अंमलदार, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड, व लातूर येथील बाभुळगाव प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी महिला पुरुष पोलीस कर्मचारी यांच्या सहभाग होता.