नवीन नांदेडl सिडको नवीन नांदेड कार्यालय येथे प्रशासक गजानन सटोटे व कार्यालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत १ आक्टोबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
१ आक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जयंती औचित्य साधुन सिडको कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान.
अंतर्गत मुख्य प्रवेशद्वार, जिजामाता कॉलनी परिसर, कार्यालय परिसरातील मोकळी जागा परिसह सिडको प्रशासक जि. आर. साटोटे ,भुमापक जि.एन.शुक्ला, व्हि.आर.जोशी लिपीक , संकेत गिरी,लेखा सहाय्यक व सुरक्षा रक्षक, जेष्ठ नागरिक, आजी माजी पदाधिकारी यांच्या सह नागरिक उपस्थित होते. यावेळी दलित मित्र नारायण कौलंबीकर, राजु लांडगे,प्रमोद मैड, किशनराव काळे, यांच्या सह नागरिक, पत्रकार, सामाजिक राजकीय हे सहभागी झाले होते.