Home निधन वार्ता केवळाबाई कदम यांचे निधन -NNL

केवळाबाई कदम यांचे निधन -NNL

अर्धापूर| तालुक्यातील कारवाडी येथील केवळाबाई माधवराव कदम वय(65) यांचे रविवारी दुपारी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 11 वा.अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात 1 मुलगा,2 मुली,सुना,नातू,पणतूअहअसा परिवार आहे ,त्याग किशनराव कदम यांत्रिक आई और रवि कदम यांत्रिक आजी होत्या,

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!