Home कंधार उस्माननगर येथे आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांना अभिवादन -NNL

उस्माननगर येथे आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांना अभिवादन -NNL

उस्माननगर| आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त येथील आण्णा भाऊ साठे समाजमंदीर येथे अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,व आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली.व मनोगत व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक विजय भिसे, ग्रामपंचायत कारकून अमिनशाह फकीर, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे, माधव पाटील काळाम, पत्रकार गणेश लोखंडे, नागेश सोनटक्के, मारोती भिसे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी राम भिसे, योगेश भिसे, कृष्णा भिसे, विठ्ठल भिसे ,गोपाळ भिसे ,तुकाराम भिसे, विजय भिसे, अरविंद भिसे, भागवत आडबाल,तेजस विजय भिसे ,रवी भिसे ,सचिन पेनुरकर, रवी भिसे, विनायक सोनटक्के ,मारुती वाघमारे,यानी परिश्रम घेतले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!