Home देश-विदेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी मान्यवर दिल्लीत -NNL

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी मान्यवर दिल्लीत -NNL

दिल्ली। येथील २४अकबर रोड वरील कांग्रेस पक्षाच्या मुख्यालय परिसरात आज किनवट /माहुर विधानसभा क्षेत्राचे कांग्रेस पक्षाचे लोकप्रिय युवानेते व युवक कांग्रेसच कमिटीचे माजी महासचिव महाराष्ट्र प्रमिलभाऊ नाईक यांनी देगलूर/बिलोली विधानसभा क्षेत्राचे कांग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित तरुण आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांची भेट घेतली.

अनेक विषयावर मनमोकळया गप्पा रँगल्या यावेळी .आमदार अमरनाथ राजुरकर , नांदेड़ महापौर प्रतिनिधि विजय यवनकर ,आकाश जाधव इत्यादीची उपस्थिती होती .

देगलूर/बिलोली विधानसभा निवडणुक जिंकल्यानंतर प्रथमच कांग्रेसची मंडली सन्मानिय पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात पक्षाध्यक्ष सन्मानिय सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथे आले आहेत .

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!