Home राजकीय आ.संतोष बांगर याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदार संघातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश -NNL 

आ.संतोष बांगर याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदार संघातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश -NNL 

आ.संतोष बांगर साहेबांच्या दौऱ्याने सेनगाव तालुक्यात शिवसेनेचा भगवा झंझावात

हिंगोली। मौजे बन येथील राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिर परिसरातील विकासकामांना 35 लाख व मौजे बरडा येथील महादेव मंदिरास 10 लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे प्रतिपादन आ.संतोष बांगर यांनी केलं.  हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब हे 24 तास करत असलेली जनसेवा आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी घेत असलेली मेहनत याने प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सेनगाव तालुक्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना आमदार बांगर म्हणाले की, प्रत्येक शिवसैनिकाने जीवाचे रान करून शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्य करावे तसेच नव्याने पक्षात येणाऱ्यांचा योग्य सन्मान केल्या जाईल. यापुढे प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक शिवसैनिकाच्या हाकेला ओ देण्याचे काम मी करेन असे आ बांगर म्हणाले. आमदार बांगर यांचे मौजे भानखेडा मौजे हत्ता नाईक मौजे पातोंडा मौजे साखरा यासह अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ.रमेश शिंदे, जि. प.महिला व बाल कल्याण सभापती रुपालीताई गोरेगावकर,जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वरराव मांडगे,संदेशराव देशमुख, जि. प.सदस्य.विठ्ठलराव चौतमल,नगरसेवक रामभाऊ कदम, तालुकाप्रमुख संतोष देवकर, तालुकाप्रमुख भानुदासराव जाधव, संजय चिलंगर सर्कलप्रमुख अशोकराव सरनाईक,सूंदररावं खाडे, पिंटू गुजर उपतालुकाप्रमुख, बी.आर. नायक सर्कलप्रमुख, नामदेव शिंदे सर्कलप्रमुख, वैभव देशमुख चेअरमन, देवीदास कुंदर्गे,दिलीपराव कुंदर्गे, रामप्रसाद घुगे सरपंचनामदेव वाघ सरपंचकैलास कुटे सरपंच सचिन राऊत,सचिन हराळ व इतर मान्यवर उपस्थित होते.


सेनगाव तालुक्यातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेले मान्यवर पुुढील प्रमाने बरडा (पिंप्री): सौ शिवलीला प्रकाश सापणार राष्ट्रवादी महिला तालुकाप्रमुख बन बरडा, परमेश्वर सानप माजी उपसरपंच व महादेव मंदिर अध्यक्ष गजानन सानप, रामेश्वर सानप,समाधान सानप, अमोल सानप,समाधान डोळे, राधाकिशन सानप, प्रवीण सानप,एकनाथ सानप,रामेश्वर सानप, प्रल्हाद घुगे, माधव घुगे,करण घुगे,योगेश हाके,पवन वराड,सतीश सानप, बालाजी वराड,जनार्दन सानप,केशव सानप, वझर: तौफिक शेख, सुशांत सांगळे,शिवशंकर कुटे, मंगेश परदेशी, धनु कुटे,प्रवीण आंधळे,सलीम शेख,बाळू चोरमारे, ज्ञानेश्वर कुटे,महादा कुटे, विनायक सानप, विठ्ठल पुणेकर, विलास सानप,नारायण सानप, सालेगाव : जनार्दन थोरवे, विठ्ठल थोरवे, शेषराव थोरवे,सोपान खरात,संजय थोरवे,शंकर थोरवे,राहुल खाडे, श्रीकृष्ण थोरवे.

धानोरा ता.सेनगाव: सुभाषराव सापनार सरपंच, भीमराव रामभाऊ भोपाळे, कानबाराव लींबाराव सापनार, दिपक दिनकरराव सापणार, आदीनाथ सुभाष सापणार, नागोराव सुभाष सापणार, संदीप सापनार, बंडू सापनार, शालीकराम सापनार, भारत सापणार, प्रल्हाद सापणार,देविदास सापणार, अशोक सापणार, उचित राव सापणार,कैलास सापणार, रामराव भोपळे प्रसाद भोपाळे गजानन भोपाळे आत्माराम भोपाळे, उत्तमराव भोपाळे, दशरथ तारे,सुभाष भोपळे, गुलाब होनमने, बालाजी होनमने, अमोल होनमने, बाळू भोपाळे, परशराम भोपाळे, पंजाब भोपाळे,ज्ञानबा बरवे, प्रल्हाद कऱ्हाळे, जयवंता ताळीकोटे,विठ्ठल ताळीकोटे,विठ्ठल चौघुले, आत्माराम चौगुले, अंकुश भोपाळे, बालाजी सापणार,ज्ञानेश्वर सापणार,सखाराम सापणार,रामा ठोंबरे, बाबू ठोंबरे, संतोष ठोंबरे, मुंजा भोपाळे, स्वप्नील गडदे, संजू होनमने, राजू होनमने, राजू मारकड,रवी सापणार,कैलास आप्पाजी ,प्रदीप सापणार,संतोष मारकड,रामा कर्हाळे,कृष्णा कऱ्हाळे,ज्ञानेश्वर मारकड, अरविंद आडणे, गोविंद आडणे,रामा आडणे,दिलीप सापणार,सुनील भोपाळे, प्रभाकर होनमने

कापड सिंगी: अभिषेक हराळ, विशाल हराळ, बळीराम गायकवाड, केदार हराळ, दीपक भुरके, शुभम देवकते, गोविंद हराळ, गणेश हराळ, नामदेव हराळ, राजू हराळ
उटी पूर्णा : शाखाप्रमुख किसन गडदे, राजाराम गडदे, त्रंबक कार गोडे गजानन गडदे जगन गडदे, अंगद सोन्नर उपशाखाप्रमुख, नितीन मस्के, वामन कार घोडे बबन कारघोडे, गजानन मुकुंदराव गडदे, गजानन गुलाबराव गडदे शिवाजी गडदे ईश्वर गडदे कुंडलिक गडदे जनार्धन गडदे भगवान गडदे, बालाजी गडदे, अभिषेक कारघोडे, गोविंद कारघोडे, रघुनाथ हक्के, सखाराम गडदे, संतोष गडदे, गणेश मस्के, सुभाष गडदे, माणिक कराळे, सोपान मस्के, परमेश्वर मस्के, गजानन भिसे ,सुधाकर गडदे, जनार्दन दुभळकर, योगेश गडदे, सचिन गडदे आदिचा समावेश होता.

कार्यक्रमास उपस्थित सरपंच कानोपात्रा भारत गडदे तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव मस्के माजी सरपंच वामनराव श्रीरंग गडदे व भा.ज.प आणि इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. अनेक मातब्बर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनगाव तालुक्यात शिवसेना पक्ष आणखी मजबूत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!