Home मुखेड रेशनकार्डाच्या जाचक अटी रद्द करा – शिवशंकर पाटील -NNL

रेशनकार्डाच्या जाचक अटी रद्द करा – शिवशंकर पाटील -NNL

मुखेड / रणजित जामखेडकर। रेशनकार्ड हा सर्वांसाठी गरजेचा पुरावा व अधिवासाचा महत्वाचा पुरावा आहे. नवीन रेशनकार्ड काढणे,नावे दुरुस्ती करणे, नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी जाचक असे जात प्रमाणपत्र,जॉब कार्ड,आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र,अपंग प्रमाणपत्रे, जन्म दाखला या जाचक अटी लावण्यात आले आहेत. यामुळे सर्व सामान्य माणसाला रेशनकार्ड काढण्यापेक्षा,ही मोठी अटी लावलेली प्रमाणपत्र काढणे अवघड झाले आहे.

त्यात यासाठी सामान्य माणसांची मोठी अडवणूक व लूट केली जाते. म्हणून,रेशनकार्डासाठी लावलेल्या या जाचक अटी रद्द करावेत अशी मागणी शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनाद्वारे तालुका पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत जिल्हापुरवठा अधिकारी यांच्याकडे केली आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!