Home सोशल वर्क शनी अमावस्या निमित्त शनि मंदिर (जंगमवाडी) येथे भंडारा महाप्रसाद -NNL

शनी अमावस्या निमित्त शनि मंदिर (जंगमवाडी) येथे भंडारा महाप्रसाद -NNL

नांदेड। शनी अमावस्या निमित्त येथिल शनि मंदिर (जंगमवाडी) येथे नगरसेवक प्रशांत तिडके व मित्र मंडळींनी भंडारा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

जंगमवाडी येथे शनि मंदिर सुशोभित असून शनी अमावस्या निमित्त मंदिरात दर्शन करिता लांबच्या लांब रांग लागली होती. शनी अमावस्या निमित्त मंदिर परिसरात नगरसेवक प्रशांत तिडके व मित्र मंडळींनी भंडारा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ.अमर भाऊ राजूरकर यांच्या हस्ते भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.. यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे नूतन सभापती किशोर स्वामी,ऍड निलेश पावडे, माजी नगरसेवक विजय येवनकर, धनंजय उमरीकर, जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!