Home कंधार शिराढोण येथील शिलासमाधीस्थळाला पालकमंत्री यांची भेट -NNL

शिराढोण येथील शिलासमाधीस्थळाला पालकमंत्री यांची भेट -NNL

उस्माननगर। राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा लोकनेते शिवैक्य माधवराव गोविंदराव पांडागळे यांच्या चिरंतन स्मृती जपण्यासाठी निर्माण केलेल्या शिलासमाधी स्थळास भेट देउन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

भिमाशंकर महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्थळांस पालकमंत्र्यांच्या समवेत नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार अमर राजूरकर , मा.सभापती बालाजी पांडागळे, खुशाल पांडागळे, काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!