Home नवीन नांदेड धनेगाव परिसरात उज्ज्वला घरगुती गॅसचे वाटप -NNL

धनेगाव परिसरात उज्ज्वला घरगुती गॅसचे वाटप -NNL

नविन नांदेड। इंडियन आयल कार्पोरेशन चा वतीने धनेगाव परिसरातील १५० जणांना उज्ज्वला घरगुती गॅस चे वाटप २३ डिसेंबर रोजी माजी पंचायत समिती सदस्य तथा धनेगाव ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य भुंजगराव भालके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रफीक भाई यांच्या सह शेरजिल हामद, बशीर भाई,फुरखान,जुनेद दानिश,यांच्या सह महिला व नागरिक उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!