Home नांदेड माधव जानकर हे परभणी लोकसभा निवडणूक लढवणार – NNL

माधव जानकर हे परभणी लोकसभा निवडणूक लढवणार – NNL

नांदेड| आज राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माधव जानकर यांनी नांदेड दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत माधव जाणकर परभणी लोकसभा मतदार संघातून लढन्यास इच्छुक आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार माजी मंत्री माधव जाणकर नांदेड येथे आले त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नांदेड येथें पक्षाचा मेळावा देखील घेतला.. राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार देशभरात केला जाईल आणि निवडणुका देखील लढवू असं देखील जानकर म्हणाले.. परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजय देखील मिळवू असा विश्वास जाणकार यांनी व्यक्त केला आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!