Home नवीन नांदेड टाकळगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी -NNL

टाकळगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी -NNL

नविन नांदेड। ग्रामपंचायत कार्यालय टाकळगाव येथे ३ जानेवारी रोजी स्त्री शिक्षणाच्या पाया रचणा-या आघ शिक्षीका सवित्री बाई फुले यांच्यी जंयती साजरी करण्यात आली.

प्रांरभी संरपच भिमराव लामदाडे यांच्या हस्ते गावातील शिक्षीका महाजन गयाबाई,पोलशेटवार संगिता, अंगणवाडी मदतनीस सौ.लताताई मोरे,सौ.चितोरे सविता, मदतनीस वंदना देवकांबळे, भारतबाई वाघमारे, आशा कार्यकर्ती अनुराधा थेटे यांच्या सत्कार करण्यात आला. ऊपसंरपच संभाजी चिंतोरे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव मोरे, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य यांच्यी उपस्थिती होती.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!