Home नांदेड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनाला दि.४ जानेवारी रोजी पंधरा दिवस पूर्ण -NNL

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनाला दि.४ जानेवारी रोजी पंधरा दिवस पूर्ण -NNL

नांदेड| जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनाला दि.४ जानेवारी रोजी पंधरा दिवस पूर्ण झाले असून जिल्हाप्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.

आदिवासी कुळ जमीन कायद्याने पिडीत डोणीकर कुटुंबियांना जमीन ताब्यात देण्यात यावी.प्रजाबालक विद्यामंदिर गांधी नगर येथील बोगस शाळेवर कारवाई करावी व पिडित शिक्षिका आशा गायकवाड व त्यांच्या पतीचे तीस वर्षापासूनचा पगार देण्यात यावा.वजीराबाद सर्वे नं.५६ बी येथील जमीन मालक अल्का गुल्हाने यांना मनपाने राहिलेला जमिनीचा मोबदला द्यावा या प्रमुख मागण्यासह इतरही सहा मागण्यासाठी बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!