Home देश-विदेश इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न -NNL

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न -NNL

Listen the News
Voiced by Amazon Polly

नवीन नांदेड। सिडको येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भारताचे माजी गृहमंत्री, श्रद्धेय कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आज दिनांक ६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या ‌लसिकरण शिबीराचे महाविद्यालयातील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. यु.सी चंदेल प्रा. डॉ. रमेश नांदेडकर प्रा. देशमुख प्रा. कोठोळे यांच्यासह सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्राचे एम.पी.डब्लू.भुरेवार, परिचारिका जयश्री दरेगावे, आशा वर्कर शितल लोखंडे,सविता कोतेपल्लू, संगणक चालक गोविंद सोनकांबळे, यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीची उपस्थिती होती.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!