Home भोकर भोकर अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी कुंटे, उपाध्यक्षपदी हाके, सचिवपदी कुंभेकर यांची निवड -NNL

भोकर अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी कुंटे, उपाध्यक्षपदी हाके, सचिवपदी कुंभेकर यांची निवड -NNL

भोकर। भोकर न्यायालयाच्या अभिवक्ता कक्षामध्ये वरिष्ठ सदस्यांच्या पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सखोल चर्चा होऊन चर्चेअंती कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी ॲडव्होकेट एस.एस. कुंटे, तर सचिव म्हणून एस.बी. कुंभेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

सर्वानुमते निवडण्यात आलेली सविस्तर कार्यकारिणी अशी ॲडव्होकेट श्री,एस.एस.कुंटे, उपाध्यक्ष ऍडव्होकेट श्री यु.एल.हाके, सचिव एस.बी. कुंभेकर, सहसचिव व्ही.एस. रेड्डी, कोषाध्यक्ष के.जे.रठोड, विशिष्ट सहाय्यक पी.बी.मेंडके, महिला प्रतिनिधी कु.पी.एम. मोरे, सल्लागार जी.जी. लामकानीकर, तर सचिवपदी एडवोकेट बिडी कुलकर्णी, एडवोकेट एस.व्ही. कदम, एडवोकेट भातलवंडे, एडवोकेट के.जे राठोड, एडवोकेट कवळे, एडवोकेट तेलेवाड, अडवोकेट शेखर कुंटे एडवोकेट पी.बी मेंडके, एडवोकेट बी.यु. सूर्यवंशी, एडवोकेट बी.व्ही. कुलकर्णी, एडवोकेट पवन वचेवार, एडवोकेट जे.जे. जाधव, एडवोकेट लामकानीकर, एडवोकेट एस. बी. पवार यांची निवड करण्यात आले असून नुतन कार्यकारिणीवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!