Home नवीन नांदेड टाकळगाव ग्रामपंचायत येथे जिजाऊ माॅं साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी -NNL

टाकळगाव ग्रामपंचायत येथे जिजाऊ माॅं साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी -NNL

नांदेड। टाकळगाव ता.लोहा ग्रामपंचायत येथे जिजाऊ माॅं साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती संरपच भिमराव लामदाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.

शासनाने दिलेल्या कोविड नियमावलीचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी ऊपसंरपच संभाजी चिंतोरे, ग्रामपंचायत सदस्य राम राव पांचाळ,दत्ता देवकांबळे, आनंदा पुरी,गजानन देशमुख, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव मोरे,प्रभाकर थेटे, लामदाडे, पोलिस पाटील उत्तमराव थेटे माजी सरपंच काशिनाथराव लामदाडे, उध्दव खानसोळे,कडाजी लामदाडे,बळिराम मोरे,सर्व अंगणवाडी कार्यक्रती व मदतणीस यांच्या सह अनेक जणांची उपस्थिती होती.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!