Home नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी -NNL

पोलीस अधिक्षक कार्यालयात मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी -NNL

नांदेड| येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात दि. १२ रोजी मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली आहे.

याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आहे. तसेच शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, पांडुरंग भारती, स्थागुशा, संतोष शेकडे, सपोनि एटीसी, पोउपनि बाबुराव शिंदे, नियंत्रण कक्ष नांदेड इतर शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सपोउपनि उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, पोना संजय सांगवीकर, पोकॉ विनोद भंडारे यांनी चांगल्या प्रकारे आयोजन केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!