Home क्राईम विष्णुपुरी जवळ लातूर नांदेड बस वर दगडफेक,पंधरा हजारांचे नुकसान,अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा -NNL

विष्णुपुरी जवळ लातूर नांदेड बस वर दगडफेक,पंधरा हजारांचे नुकसान,अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा -NNL

नविन नांदेड। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातुर नांदेड बस वर नांदेड रोडवर महाराष्ट्र पंजाब बार समोर असरजन जवळ आलो असता अज्ञात इसमाने एम.एच.13सि.यु.9352 बसचा समोरील काचेवर दगडमारून फोडुन अंदाजे पंधरा हजार रुपये नुकसान केले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,13 जानेवारी रोजी 22 रोजी सकाळी 07.00 वाहक क्र. राजेश सिद्राम जिडगे बस क्रमाक M1 13 CU9352 लातुर येथुन प्रवाशी घेऊन निघालो , सकाळी अकरा वाजुन तिस मिनिटाला नांदेड लातूर रोडवरील महाराष्ट्र पंजाब बार समोर असरजन जवळ आलो. यावेळी अज्ञात इसमाने मि चालवित असलेल्या बसचा समोरील काचावर दगड मारून अंदाजे 15,000 हजाराचे नुकसान केल्याची फिर्याद चालक विश्वनाथ गिते यांनी दिली असुन कलम 427भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार गिते हे करीत आहेत, घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळ नांदेड आगाराचे पर्यवेक्षक इंगळे व्हि,पी. व लिपीक सुरेश फुलारी यांनी भेट घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!