Home नांदेड मकर संक्रांतीनिमित्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना साड्यांचे वाटप -NNL

मकर संक्रांतीनिमित्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना साड्यांचे वाटप -NNL

नांदेड| राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तर्फे मकर संक्रांतीनिमित्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले याप्रसंगी कार्याध्यक्षा ललिताताई कुंभार मराठवाडा उपाध्यक्ष श्री दत्तात्रेय आदमाने नांदेड महिला जिल्हाध्यक्ष अरुणाताई पुरी उपाध्यक्ष सौ आरती पवार सचिव सौ जयश्री पवार नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री गणपतराव पाचंगे इत्यादी उपस्थित होते

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!