Home खास न्यूज आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी बिलोली सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका मुंडकर यांच्याशी केली विविध विषयावर चर्चा -NNL

आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी बिलोली सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका मुंडकर यांच्याशी केली विविध विषयावर चर्चा -NNL

बिलोली।बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर यांची भेट घेऊन आयपीएस अधिकारी श्रीमंत अर्जित चांडक यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

बिलोली येथील आयपीएस अधिकारी श्रीयुत अर्जित चांडक यांनी ज्येष्ठ नागरिक तथा सेवा सहकारी सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर यांच्याशी विविध सामाजिक विषयावर चर्चा केली.

श्री चांडक यांनी विविध परंपरा आणि चालीरीती याच बरोबर समाजमन यावर सखोल चर्चा केली. यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे शंकरराव मुंडकर, गंगाधरराव हलबुर्गे, बसवंत मुंडकर, सुभाष ईळेगाव, आनंद मुंडकर, हनुमंतराव सुपारे, गंगाधरराव मुंडकर, संजय माटलवार , बालाजी हांडे, व्यंकटराव मुंडकर, रावसाहेब कोठाले, तेलंगणा येथील ग्रामीण लोकप्रतिनिधी संतोष बंडे आदी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!