Home नवीन नांदेड सुषमा जहागिरदार यांचे निधन -NNL

सुषमा जहागिरदार यांचे निधन -NNL

नांदेड। नवीन नांदेड हडको परिसरातील ज्येष्ठ नागरिक सौ. सुषमा विजयकुमार जहागिरदार (६०) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर सिडको येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती डॉ. विजयकुमार, मुले दिनेश, अंबरीश, मुलगी सौ. अनुजा, जावई, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!