Home करियर नागेली येथे राष्ट्रमाता जिजाउ जयंती साजरी – NNL

नागेली येथे राष्ट्रमाता जिजाउ जयंती साजरी – NNL

नांदेड| जि. प. प्राथमिक शाळा नागेलीं येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी तुकाराम आणि सहशिक्षक श्री. पाटोदेकर माधव, गुट्टे बालाजी, श्रीमती रघुपते ललिता, श्रीमती लोणे, धर्मश्री दुलबा, यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद ह्यांचे प्रतिमेचे पूजन केले व अभिवादन केले .

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!