Home अर्धापुर शेलगावची सेवा सोसायटी बिनविरोध: राजेगोरे गटाचे वर्चस्व -NNL

शेलगावची सेवा सोसायटी बिनविरोध: राजेगोरे गटाचे वर्चस्व -NNL

अर्धापूर| तालुक्यातील बहुचर्चित शेलगाव(बु,खु) सेवा सोसायटी क्या १३ जागा काॅग्रेसच्या ज्ञानेश्वर राजेगोरे पाटील गटाच्या गावकर्यानी बिनविरोध काढल्या. त्यामुळे दुसऱ्यांदा आई सरपंच व वडील पोलीस पाटील ही गावातील महत्वाची तीन ही प्ले एकांत राजेगोरे कुटुंबात आली आहेत.

अर्धापूर तालुक्यात तीन टप्यात सेवा सोसायटीच्या निवडणूका होता आहेत. शेनीसह अनेक सोसायट्याची निवडणूक बिनविरोध झाली. शेलगाव (बु,खु),च्या १३ जागी बिनविरोध निवडून आल्या. युवक काॅग्रेसचे ज्ञानेश्वर राजेगोरे पाटील यांच्या गटाला मोटे यश मिळाले,त्यामुळे गावात पेड़े वाटप करण्यात आले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!