Home निधन वार्ता मंजुळाबाई तुकाराम बंडे पाटील यांचं निधन -NNL

मंजुळाबाई तुकाराम बंडे पाटील यांचं निधन -NNL

नांदेड। भारत नगर पावडेवाडी नाका येथील श्रीमती मंजुळाबाई तुळशीराम बंडे पाटील यांचे आज दिनांक 21.08.2021 रोजी दुपारी 3:30वा वृद्धापकाळाने वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे.

त्यांची अंत्ययात्रा राहते घर भारत नगर, पावडेवाडी नाका येथून दिनांक 22.08.2021 रविवार रोजी सकाळी 11 वाजता निघून गोवर्धनघाट शांतीधाम येथे अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली नातू पंतु असा मोठा परीवार आहे. पावडेवाडी नाका येथील वृत्तपत्र विक्रेते गजानन बंडे यांच्या आजी होत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!