Home नवीन नांदेड वैजनाथ माने यांच्यी वाघाळा ब्लाक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड -NNL

वैजनाथ माने यांच्यी वाघाळा ब्लाक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड -NNL

by NNL ऑनलाईन

नविन नांदेड| काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी वैजनाथ माने यांनी पक्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून, या निवडीचे नियुक्ती पत्र आ.मोहनराव हंबर्डे यांनी देऊन त्यांचा सत्कार केला.

सिडको परिसरातील काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी व वेळोवेळी आंदोलने व पक्षाच्या कार्यात अग्रेसर राहुन सहभागी होऊन केलेल्या कार्याची दखल घेत वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांनी वैजनाथ माने यांच्यी सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे,या नियुक्ती चे पत्र आ.मोहनराव हंबर्डे यांनी देऊन सत्कार केला.

यावेळी दक्षिण विधानसभा अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अस्लम, डॉ.नरेश रायेवार, डॉ.बाबुराव ढगे, निवृत्ती कांबळे,अहातखान पठाण, यांच्या सह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या निवडीबद्दल नगरसेवक श्रिनिवास जाधव, युवा नेते उदय देशमुख, माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड, डॉ.करूणा जमदाडे यांच्या सह पदाधिकारी व मित्रमंडळींनी अभिनंदन केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!