Home फोटो न्यूज मराठी पत्रकार संघाचे सहसचिव रामप्रसाद चन्नावार यांच्या निवासस्थानी गणेशाची स्थापना -NNL

मराठी पत्रकार संघाचे सहसचिव रामप्रसाद चन्नावार यांच्या निवासस्थानी गणेशाची स्थापना -NNL

by NNL ऑनलाईन

नायगांव| तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव तथा दैनिक श्रमिक एकजूटचे नायगांव तालुका प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार यांच्या विठ्ठल निवास बेळगे नगर नायगांव बाजार येथे गणरायाची स्थापना करण्यात आली. त्या प्रसंगी सौ.वनिता रामप्रसाद चन्नावार, अंकुश रामप्रसाद चन्नावार, साईप्रसाद रामप्रसाद चन्नावार उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!