Home निधन वार्ता अमित नरवाडे यांचे निधन -NNL

अमित नरवाडे यांचे निधन -NNL

नांदेड| शहरातील तरोडा खु. भागातील अनिकेतनगर मधील रहिवासी अमित माणिकराव नरवाडे-३० यांचे २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता राहत्या घरी आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात वडिल माजी मनपा सहाय्यक आयुक्त माणिकराव नरवाडे,आई,२ भाऊ,पत्नी व चिमुकली मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सिडको स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!