Home निधन वार्ता इंद्राबाई पांडोजी बोकारे यांचं निधन-NNL

इंद्राबाई पांडोजी बोकारे यांचं निधन-NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड। तालुक्यातील सोमेश्वर येथील जेष्ठ महिला इंद्राबाई पांडोजी बोकारे यांचे रविवारी 17 ऑक्टोंबर रात्री दहा वाजता वृद्ध प काळाने दुःखद निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 90 वर्षाचे होते.

त्यांच्या पार्थिवावर सोमवार 18 ऑक्टोंबर सकाळी अकरा वाजता गोदावरी काठी सोमनाथ मंदिर जुने सोमेश्वर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी नातू पण तू असा मोठा परिवार आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!