Home निधन वार्ता नागोराव देलमडे यांचे निधन -NNL

नागोराव देलमडे यांचे निधन -NNL

by NNL ऑनलाईन

अर्धापूर| तालुक्यातील बामणी येथील ज्येष्ठ नागरिक नागोराव शिवाप्पा देलमडे वय ९५ वर्ष यांचे दि.१८ सोमवार रोजी वृधापकाळाने बामणी येथे सायंकाळी ६:००वाजता निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मंगळवारी दुपारी १:०० वाजता बामणी ता.अर्धापूर येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी,नातू ,पन्तु असा मोठा परिवार आहे. निवृत्त नायब तहसिलदार शिवाजीराव नागोराव देलमडे व ॲड गणेशराव नागोराव देलमडे यांचे ते वडील होत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!