Home निधन वार्ता श्रीमती शारदाबाई जाधव-पाटील यांचे निधन -NNL

श्रीमती शारदाबाई जाधव-पाटील यांचे निधन -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| आंदेगाव तालुका मुखेड येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शारदाबाई मोहनराव जाधव- पाटील यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक १७अॉक्टोंबर रोजी निधन झाले.मृत्यू त्या ९० वर्षाच्या होत्या.

श्रीमती शारदाबाई जाधव-पाटील यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक १८ अॉक्टोंबर रोजी आ़देगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पच्छात ३ मुले,२ मुली,जावाई, सूना, नातवंडे,असा परिवार आहे.जेष्ठ शिक्षक भाऊसाहेब जाधव-पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

 

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!