Home लोहा महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शेकापूर येथील खेळाडुची नॅशनल निवड -NNL

महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शेकापूर येथील खेळाडुची नॅशनल निवड -NNL

by NNL ऑनलाईन

माळाकोळी, बालाजी नागसाखरे| म.फुले माध्यमिक उच्च माध्यमिक शेकापुर येथील खेळाडू ची नॅशनल पातळीवर निवड करण्यात आली. हि निवड राष्र्टीय ग्रापलिंग कुस्ती स्पर्धा 2021.गुणवंत व्यायाम शाळा व सांस्कृतीक क्रिडा मंडळ रामनगर जालना यांच्या मार्फत दि.17आक्टोबंर 2021रोजी वयो गट 16ते 17 वजन 66 किलो मधुन उक्रष्ट खेळाडु प्रतिस्पर्धका सोबत कूस्ती खेळुन अवघ्या दोन मिनीटात बाजी मारली.

खेळाडु अभिषेक किशन जाधव या विद्यार्थ्याची 19आक्टोबंर रोजी नॅशनल लेवल दिल्ली येथे रवाना झाले.यावेळी जालण्याचे पालकमंञी तथा आरोग्यमंञी (म.रा.) राजेश टोपे , मा.ना.कैलास सेठ गोरट्याल आमदार जालना, प्रशांत नवघीरे (महासचिव ग्रापलिंग कमिटी महाराष्र्ट) .यांच्या हस्ते सूवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आला. खेळाडुचा सर्वस्तरातुन व शाळेचे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे,पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे,संस्थेचे सचिव शिवाजीराव केंद्रे, सहशिक्षक अमित लोंड अभिनंदन केले व रामानुजन कुस्ती आखाडा माळाकोळी येथील प्रशीक्षक रोहिदास कागणे (उक्रष्ट मल्ल)यांनी प्रशिक्षण देउन खेळाडुला उत्तेजन दिले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!