Home निधन वार्ता शांताबाई देशमुख यांच्ये निधन -NNL

शांताबाई देशमुख यांच्ये निधन -NNL

by NNL ऑनलाईन

नविन नांदेड। दैनिक प्रजावणीचे नविन नांदेडचे पत्रकार किरण देशमुख व पत्रकार संजय देशमुख यांच्या मातोश्री शांताबाई हरिहरराव देशमुख वय ८५ वर्ष यांच्ये दिनांक २० आक्टोबर रोजी अल्पशा आजाराने हडको येथील निवासस्थानी दुपारी एक वाजता निधन झाले.

त्याचा पश्चात दोन मुले, दोन मुली नातवंडे असा परिवार असुन सायंकाळी पाच वाजता सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!