Home नवीन नांदेड सामाजिक बांधिलकी जोपासत गिराम परीवाराने वृत्तपत्र विक्रेते यांना केले टोपीचे वाटप -NNL

सामाजिक बांधिलकी जोपासत गिराम परीवाराने वृत्तपत्र विक्रेते यांना केले टोपीचे वाटप -NNL

by NNL ऑनलाईन

नविन नांदेड। आई वडील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गिराम परीवाराने वृत्तपत्र विक्रेते यांना हिवाळ्यात थंडी पासुन बचाव करण्यासाठी टोपी वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली या ऊपकमाचे अनेकांनी कोतुक करून अभिनंदन केले.

गिराम परीवाराने सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक ऊपकम राबविले असुन वर्षाचे बारा महिनेही वाचकांना दररोज सकाळी वेळेवर अंक पोहचविण्याचे काम करणाऱ्या सिडको येथील वृत्तपत्र विक्रेते यांंना हिवाळ्यात थंडी पासुन बचाव करणा-या टोपीचे वाटप कै.सौ. सत्यभामा च्ंद्रकांत गिराम आई वडील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक २२ आक्टोबर रोजी सिडको येथील अंक वितरण केंद्रावर टोप्या वितरित करण्यात आले.

 

नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर,पत्रकार तिरूपती पाटील घोगरे, संजिव कुमार गायकवाड, हनुमंत काळे,छायाचित्रकार सारंग नेरलकर यांच्या ऊपसिथीत जेष्ठ विक्रेते रामनाथ दमकोडंवार, मदनसिहं चोहाण, दौलतराव कदम, शेख सयोधदीन, यांच्या सह संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम, दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे व पदाधिकारी यांना वाटप करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते बालाजी दमकोडंवार,महिला वितरक वंदना लोणे, साई गोटमवार,राजु चव्हाण, परमेश्वर गायकवाड, तातेराव वाघमारे,नागरे,माधव कांबळे, नागलवार, ऊपसिथीत होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!