Home निधन वार्ता गयाबाई श्रीरंग नरवाडे यांचे निधन -NNL

गयाबाई श्रीरंग नरवाडे यांचे निधन -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| येथील ज्येष्ठ नागरिक गयाबाई श्रीरंग नरवाडे (७०) यांचे Nहदयविकाराच्या झटक्याने आज एका खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.

र्हदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दोन दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अ‍ॅन्जोंप्लॉस्टी करण्यात आली होती. मात्र आज दुपारी पुन्हा त्यांना र्हदयविकाराचा जोरात झटका आल्याने त्यांचे त्यात दुःखद निधन झाले. त्यांच्यावर उद्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!