Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

गुलालप्रदान होळीचे महत्व जपायला हवे

नांदेडच्या तखत सचखंड श्री हजूर साहेब येथे मागील दोन शताब्दीहुन अधिक काळ गुलाल उधळून होळीचे सण साजरा करण्याची धार्मिक प्रथा जपली जात आहे. पंजाब मधील तखत श्री केशगढ़ आनंदपूर येथे साजरी होणाऱ्या होळीशी साम्य असा सोहळा येथे पार पडतो. म्हणून नांदेडला गुलालप्रदान होळीचा वैविध्यपूर्ण असा सोहळा एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवते. पण अशा या परंपरेच्या

वंचित बहुजन आघाडीच्या स्वबळाचे पडघम…!

लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीत विलीनीकरण करण्याची घोषणा करणार्‌या भारिपचे सर्वेसर्वा आणि वंबआचेही संस्थापक ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी अखेर १५ मार्च रोजी महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी ३७ जागा जाहीर केल्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला बरेच दिवस झुलवत ठेवत त्यांनी शेवटी १५ मार्चचा अल्टिमेटम दिला होता. या दरम्यान जसजशा सत्ता

असे चालते माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीचे (एमसीएमसी) काम…

निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक काळात आदर्श आचार संहितेची अंमलबाजवणी करण्यात येते. आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्ष अथवा उमेदवारांकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही माध्यम प्रकारातील जाहिरात मजकुरांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व देखरेख (एमसीएमसी) समिती गठित करण्यात येते. ही समिती जिल्हा आणि राज्य अशा दोन स्तरांवर

वंचित बहुजन आघाडी मारणार बाजी की कॉंग्रेससह आघाडीतही पसरणार नाराजी

भारतामध्ये सतराव्या लोकसभेसाठी नुकत्याच निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. पण गेल्या ७-८ महिण्यांपासून प्रत्येक राजकीय पक्ष व काही संघटना आपापल्या पद्धतीने राजकीय मनसुबे तयार करुन निवडणुका लढविण्यासाठी तयार झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या पातळीवर शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत असताना एकमेकांच्या विरुद्ध वागत होते. भाजपने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या विरुद्ध शिवसेना आपले विचार मांडत होती. ऑक्टोंबर महिन्यापासून

…..आता मतदारांसाठीही आदर्श आचारसंहितेची आवश्यकता

देशात गेल्या वर्षभरापासून निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. सर्वच राजकीय पक्षांसह जनतेलाही उत्सुकता असलेल्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आणि माध्यमांनी सत्तेचा महासंग्राम, लोकशाहीचा उत्सव, सत्तासंग्राम, निवडणुकीची सप्तपदी अशा शब्दांत १० मार्च रोजी आदर्श आचारसंहितेसह जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमाचे स्वागत केले. निवडणूक म्हटले की, आचारसंहिता आली त्यातही आदर्श आचारसंहिता म्हणजे राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवार,

आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे

लोकसंभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्च 2019 पासून या निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी वेगाने सुरु आहे. या निवडणूक काळात नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत निवडणूक आयोगाने निश्चित केलेली कामे याबाबत माहिती देणारा हा लेख… निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने

स्त्रीयांच्या हक्कांची चळवळ बुलंद करु या..!

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला जातो. या विषयाकडे वळण्यापूर्वी या दिवसाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी पाहणे गरजेचे वाटते. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. कामाचे तास अधिक पण त्या बदल्यात मोबदला मात्र कमी, अशी परिस्थिती तिथे होती त्यामुळे

मानवी जीवनातील विज्ञानवादी शिक्षणाचे व्यवस्थापन

पिढ्यान्‌पिढ्या अज्ञान, अंधश्रद्धा यांच्या दलदलीत मानवी जीवन गेल्यामुळे देश अनेकवर्षे गुलामगिरीत राहिला. जेंव्हापासून भारताने विज्ञानाची कास धरली तेंव्हापासून प्रगतीच्या वाटा तयार झाल्या. विज्ञानवादी दृष्टीकोन अवलंबिल्यामुळे व्यक्ती स्वतःची प्रगती करुन घेऊ शकतो. पर्यायाने समाज विकसीत होतो आणि राष्ट्रीय प्रगतीत वैकासिक समाजाचा मोठा वाटा असतो. प्रगतशील राष्ट्रातील लोकांना गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा आदींच्या दुष्टचक्रातून मुक्तता मिळवून देणारी विज्ञान

मराठी भाषा विकासाचे प्राथमिक स्तरावरील प्रयत्न

मराठी आमुची मायबोली जरी आज ती अभिजात भाषा नसली तरी अमृतातही पैजा जिंकणारी आहे. मराठी बोलण्याची गोडी ज्या मराठी भाषकांना आहे ते स्वतःला भाग्यवान समजतात. मराठी या भाषेवर अतोनात प्रेम करणार्‍या मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ विजेते विष्णू वामन शिरवाडकर म्हणजचे कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिवस किंवा भाषा गौरव दिन या

गटशेतीसाठी शेतकरी सरसावले; सहा जिल्ह्यांत ७९ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे ठराव

शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमातून मिळतोय एकीचा मंत्र शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आजवर 79 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे ठराव संमत केले