Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

बेरळीचा अरविंद रायबोले झाला एसटीआय

लोहा तालुक्यातील बेरळी येथील भूमिपुत्र अरविंद रायबोले यांची एसटीआय पदी निवड झाल्याबद्दल जिज्ञासा अभ्यासिकेत त्यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य याशिवाय यश मिळू शकत नाही. हे अरविंद रायबोले यांनी दाखवून दिले. अपयशाने खचून न जाता जोमाने प्रयत्न करावे काहीतरी कष्टाचे चीज करून दाखवावे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवावे

भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांची वाटते सर्वाधिक भीती – सर्व्हे

ताण आणि स्वतःच्या कामगिरीविषयी भीती वाटणे अशा समस्या परीक्षा काळात सर्रास उदभवतात देशात परीक्षा मोसमाची सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांनी ही कसून अभ्यासाची तयारी सुरु केली आहे. याखेरीज ते स्वतःला चिंतामुक्त ठेवण्याचा प्रयत्न देखील करीत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचा परीक्षांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन समजवून घेण्यासाठी ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या पिअर-टू-पिअर लर्निंग कम्युनिटीने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर

म.फुले विद्यालयात तंत्रशिक्षणाची संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न

किनवट महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,गोकुंदा येथे बुधवारी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इ.10 नंतर तंत्रशिक्षणाची संधी या बाबत क़ार्यशाळा घेण्यात आली. सदर प्रसंगी संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यशाळेत तंत्रशिक्षण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे इ.10 वी नंतरच्या अभ्यासक्रमाबाबत शासकीय तंत्रनिकेतन नांदेड चे स्थापत्य विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य पी.डी.पोपळे व परमाणू विभागप्रमुख प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनी

पोलिस उपनिरीक्षक गोविंद खैरे यांना विशेष सेवा पदक

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात विशेष कामगीरी बजावत अनेक नक्षलवादी जेरबंद करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता साडेतीन वर्षे पूर्ण विशेष सेवा बजावली त्या बद्दल पोलिस महासंचालक यांनी सध्या नांदेडच्या ग्रामिण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक गोविंद विजयराव खैरे पाटील यांना विशेष सेवा पदक नुकतेच जाहीर केले आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद खैरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी

स्वारातीमच्या गलथान कारभाराने विद्यार्थी झाले घामाघुम

वाणिज्य शाखेच्या 400 विद्यार्थ्यांनी दिले कार्यवाहीचे निवेदन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आज झालेल्या वाणिज्य शाखेतील तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचे परिक्षा देणारे विद्यार्थी अत्यंत घामाघुम होवून कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांना भेटल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना तुमचे नुकसान होवू देणार नाही आणि चुकीचा पेपर काढणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पण एवढ्या मोठ्या संस्थेत असा गलथान कारभार चालतो याचे

बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणा-या साहित्याची गरज

बालसाहित्य चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी राजीव तांबे यांचे प्रतिपादन बालसाहित्यिकांनी आऊट ऑफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणा-या साहित्याची वर्तमानात गरज आहे असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य – सद्यःस्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भाषा, वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलाच्या

नांदेड जिल्हा पोलीस दलाची निवडणुक तयारी अत्यंत उत्कृष्ट – प्रभातकुमार

राज्याचे अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे शाखा) प्रभातकुमार यांनी आज निवडणुकीसंदर्भाने नांदेड जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक घेतली. नांदेड जिल्हा पोलीस दलाने उत्तम तयारी केली असल्याचे प्रभातकुमार यांनी सांगितले. देशात सर्वत्र लोकसभेची निवडणूक हा आता सर्वात मोठा विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने देशातील प्रत्येक जिल्हा आपआपल्या परीने तयारीला लागला आहे. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालखंडात सर्व

धानोरा बु. यात्रेत पुसदच्या महिमा राठोडची बाजी

तालुक्यातील मौजे धानोरा बु येथे दि.16 रोज शेनीवारी महालक्ष्मी यात्रेनिमित्त गावकऱ्यांच्या वतीने जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी 6 वाजता महालक्ष्मीच्या दिंडीसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती, यावेळी पुसदच्या महिमा राठोडने कुस्तीत स्पर्धेत बाजी मारली आहे. सकाळी 9 वाजताचे दरम्यान या जागृत दिंडीची पूजा अर्चा करून सांगता करण्यात आली तर दुपारी 3 वाजता

तेजस मागुळकर हा “गेट ” परिक्षेत देशात १०९ वा

नविन नांदेड विष्णुपुरी येथील गुरुगोविंदसिंघ अभियांत्रीक महाविद्यालयाच्या तेजस सुनिल मागुळकर ह्यांनी गेट परिक्षेत देशातुन १०९ वा येण्याचा बहुमान मिळवला आहे . त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . सिडको येथील तैजस सुनिल मागुळकर यांनी विष्णुपुरी येथील गुरुगोविंदसिंघ अभियांत्रीकी महाविद्यालयातील टेक्सटाईल शाखेतुन पदवी प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांने “गेट- २०१९ ” ची परिक्षा दिली होती

क्रिडा भारतीचे जिल्हा कार्यकारणी घोषित

जिल्हाध्यक्षपदी देशमुख तर जिल्हामंत्री खोडवे क्रिडा भारती यांची नांदेड जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.या कार्यक्रमला विशेष उपस्तिथ अखिल भारतीय सहमंत्री श्री. कमलाकरजी क्षिरसागर व प्रांत सहमंत्री श्री विनायकजी कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या कार्यकर्त्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व कार्यकारीणी सदस्यांचे पुष्प गुच्छ देउन स्वागत करण्यात आले. या कार्यकारणीत जिल्हा अध्यक्ष