Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

धुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून मृत्यू

आज सायंकाळी नांदेडच्या गोदावरी नदीकाठावर असलेल्या काळेश्वर मंदिराच्या घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या काकांडी येथील युवकांचा मृत्यू झाला आहे.एका युवकाला तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी वाचवले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज धुलवडीच्या रंगात न्हावूंन निघालेले अनेक युवक स्नान करण्यासाठी काळेश्वर घाटावर जातात. आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास काकांडी येथील उमाकांत दीपक पवार (20) आणि त्याचा एक नातलग

हदगावच्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये १४६ प्रक्रण निकाली

६२ लाख ६४ हजार तडजोडीची रक्कम जमा हदगाव न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकआदलत माध्ये १४६ प्रक्ररणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आसुन, यामध्ये तडजोड रक्कम ६२ लाख ६४ हजार ८०२ रु जमा झाली आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयात एकुण ३ पँनल तयार करण्यात आले होते. पँनल प्रमुख म्हणून न्यायाधीश म्हणुन एस पी पैठणकर व पँनल क्र.2 वर

गावठी पिस्तुलासह पकडलेल्या आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी

रिंदा है तो हम जिंदा है अश्या वचनावर चालणाऱ्या पोलीस पथकाने एका गावठी पिस्तुलासह पकडलेल्या आरोपीला आठव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी एक दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतून सेवामुक्त केल्या नंतर आपण पोलीस अधीक्षकांना बोललो आहोत आणि त्यांच्या सांगण्यानेच स्थानिक गुन्हा शाखेत कार्यमुक्त केलेले पोलीस कर्मचारी काम करणार आहेत नोंद मध्यरात्री स्थानिक गुन्हा शाखेच्या

मोबाईल चोर विधी संघर्षग्रस्त बालक आणि दोन मोबाईल शॉपी मालक पकडले

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी;चोरीचा मोबाईल जप्त विष्णूनगर मधून चोरीला गेलेला मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी तीन दिवसात शोधून काढला आहे.तसेच चोरीच्या मोबाईलला फॉर्मेट करून पोलिसांना शोध घेण्यात अडचणी आणणाऱ्या दोघांना पकडले आहे. नांदेडच्या विष्णूनगर भागात राहणाऱ्या रामकृष्ण मारोती कोळी या विद्यार्थ्यांचा 14 हजार 999 रुपये किमतीचा मोबाईल दिनांक 17 मार्च 2019 रोजी सकाळी 8 ते 9 यावेळेत चोरीला

शेतकऱ्यांचे १ लाख ३६ हजार कार मधून चोरीला गेले

काल होळीच्या दिवशी दुपारी रजिस्ट्री कार्यालयाच्या शेजारुन कार मधील डिकीतील १ लाख ३६ हजार रूपये चोरुन चोरट्यानी आपल्या होळी सणाची उत्तम सोय केली अणि शेतकरी मालकाच्या बोबं मारण्याची पण सुविधा केली.शिवाजीनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दखल केला आहे. शंकर सदाशिव कल्याणकार हे शेतकरी काल दिनांक २० ,मार्च २०१९ रोजी दुपारी १.३० सुमारास रजिस्ट्री कार्यालयात आले होते.त्या

भाग्यनगर पोलीस ठाण्यात दारूचा गुन्हा अर्धा करण्याचा प्रकार

मोदकांच्या नैवेद्यांवर विश्वास वाढला पोलीस निरीक्षक कांही निवडकांचेच ऐकतात पोलीस दलात मोदकांचा नैवेद्य आता चांगलाच उपयुक्त ठरत आहे,याचा प्रत्यय भाग्यनगर पोलीस ठाण्यात कालच रात्री घडलेल्या प्रकारावरून समोर आला.एक दारू पकडलेल्या प्रकरणात पोलीस निरीक्षकांच्या एका अत्यंत विश्वासू पोलिसाने मोदकांची सोय करून घेतली आणि दारूचा गुन्हा अर्धा करून टाकला आहे. काल रात्री भाग्यनगर पोलिसांनी एका मोटारसायकलला पकडले.त्यावर

युवकाचा खून करणाऱ्या दोन युवकांना तीन दिवस पोलीस कोठडी

माळटेकडी रस्त्यावर मध्यरात्री एका युवकाचा खून करणाऱ्या दोन युवकांना तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. शेख माजीद शेख रहेमान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या आईकडे तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी 19 मार्च 2019 रोजी गेले होते. मध्यरात्रीनंतर परत येत असतांना शेख सुलेमान शेख सरवर हा त्यांचा नातलग मुलगा पळत त्यांच्यासोबत आला आणि दोन

शिवाजीनगर पोलीसांनी पकडली अवैध दारू; दोन आरोपी पकडले

शिवाजीनगर पोलीसांनी अवैध रित्या 55 हजार 390 रुपयांची दारू आणि दीड लाख रुपये किंमतीची एक चार चाकी गाडी असा 2 लाख 5 हजार 390 रुपयांचा मुद्देममाल जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे आणि पोलीस उपअधिक्षक अभिजित फस्के यांच्या आदेशान्वये सुरू असलेल्या विविध कार्यवायांमध्ये 19 मार्च रोजी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक

अखेर हदगाव शहरातील दारु दुकान हटविण्यासाठी महीला सरसवल्या

हदगाव शहरातील बस्थानक समोरिल असलेलया शासन मान्य देशी दारु दुकान हटविण्यासाठी अखेर महीला सरसवल्या असुन, या बाबतीत त्यानी उपविभागीय अधिकारी याना निवेदन दिले आहे. सादर निवेदनात म्हटले आहे की, या शासन मान्य देशी दारु दुकानचे स्थालतर न केल्यास नाईलाजाने आम्हांला हे दुकान कायमचे बंद करावे लागेल. असा इशारा राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशिय सामाजिक संस्था व ग्रिन

निकाळजेला मारहाण; अदखपात्र गुन्हा; राजकीय हस्तक्षेप

नांदेड आगारातील वाहतूक निरीक्षक सुमेध निकाळजे यांना आगारातील तीन वाहकांनी ड्युटी लावण्याच्या कारणावरून बेदम मारहाण केली. वजीराबाद पोलीस स्थानकातील अधिकाऱयांनी वाहतूक निरीक्षकास १८ मार्च रोजी रात्री 11 वाजेपर्यंत पर्यंत ताटकळत ठेवत शेवटी मारहाण करणाऱ्याविरुद्ध एन सी (अदखपात्र गुन्हा) दाखल केलला आहे. मारहाण करणारे वाहक हे शिवसेना कामगार संघटनेचे असल्याने राजकीय दाबावाचा वापर करण्यात आला, या