Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

‘नादोपासक’ च्या १४व्या संगीत सभेत अभिषेक काळे यांच्या गायनाने नांदेडकर रसिक मंत्रमुग्ध

‘नादोपासक संगीत प्रतिष्ठान, नांदेड’ तर्फे दि. १६ मार्च, शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता, महात्मा फुले मंगल कार्यालय, नांदेड येथे १४व्या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदयोन्मुख युवा गायक अभिषेक काळे (सांगली) यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रारंभी सुप्रसिद्ध गायक सूरमणी धनंजय जोशी आणि संस्कार भारती चे श्री दि.मा. देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची

श्री परमेश्वर यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीतांनी गाजला

घारापुर शाळेने जिंकला सलग दुसऱ्या वर्षीही अव्वल क्रमांक नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वरच्या महाशीवरात्री यात्रेला रंगत चढली असून, शालेय स्पर्धेने उत्सव गाजत असून, नुकत्याच शाहिद झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध स्पर्धेत सामील झालेल्या प्रत्येक शालेय विद्यार्थाच्या कलागुणांमधून स्पष्टपणे जाणवला असून, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांच्या सादरीकरणास वीर जवान अमर रहे…. अमर रहे अमर रहेचे नारे देऊन

नादब्रह्म संगीत विद्यालयाचा सर्वोत्कृष्ट निकाल

अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या गायन-वादन हार्मोनियम तबला वादनाच्या परीक्षेत नादब्रह्म संगीत विद्यालयाचा सर्वोत्कृष्ट निकाल हाती लागला असून सर्वत्र कौतुक होत आहे. प्रारंभिक गायन परीक्षेत ऋषिकेश दरक, जावी मोरे, सानिका पाटील,संगमेशा मुंडे ,श्रवण पाटील, सुयश पाटील, सुमेधा पाटील, मनीष विश्वब्रह्म प्रवेशिका प्रथम गायन परीक्षेत :स्पदन ताटे, चारवी स्वामी, माधुरी अमीलकंठवार, सर्वेश धावंडकर,

२१ मार्चपासून ७० एम एमवर रंगणार ‘सूर सपाटा’

‘सूर सपाटा’ धुरळा उडवण्यास सज्ज कबड्डी… कबड्डी… कबड्डी… म्हणत मनाचा ठाव घेणारा ‘सूर सपाटा’चा ट्रेलर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असून हिंदी सिनेसृष्टीतील दिग्ग्जही त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. हिंदी-मराठीतील तब्ब्ल २५ प्रतिभावान कलाकारांच्या सहज अभिनयाने साकारलेल्या ‘सूर सपाटा’ची निर्मित लाडे ब्रोज फिल्म्स प्रा. लि. निर्मितीसंस्थेच्या निर्माते जयंत लाडे यांनी केली आहे. मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर

नाटक समाज प्रबोधनाबरोबर संस्कृतीचेही वाहक

डॉ.जयंत शेवतेकर यांचे प्रतिपादन नाटक किंवा चित्रपट हे केवळ उपजीविकेचे साधन नसून समाज आणि संस्कृतीचे वाहक आहे. या माध्यमात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रसिद्धीच्या मागे न लागता बेसिक ज्ञान संपादन करून वैश्विक पातळीवर आपली नाममुद्रा उठविण्याचा प्रयत्न करावा. तरच या क्षेत्राला खऱ्या अर्थाने न्याय दिल्याचा आनंद साजरा करता येतो, असे प्रतिपादन प्रा.डॉ.जयंत शेवतेकर यांनी केले.

१९व्या ‘उत्तम वाग गायकर जियालाल वसंत पुरस्कारा’चे मानकरी ठरले जॉन मॅकलॉगलीन

आजीवासन संगीत अकादमीद्वारे मुंबईत आयोजित सांगीतिक कार्यक्रमात प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार मिश्रा यांच्या हस्ते गिटारवादक, बँडलिडर आणि संगीतकार जॉन मॅकलॉगलीन यांचा १९व्या उत्तम वाग गायकर जियालाल वसंत पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी आजीवासनचे विश्वस्त सुरेश वाडकर, उस्ताद झाकीर हुसेन आणि सोनू निगम आदी मान्यवर उपस्थित होते. अनोखे संगीत तयार करणा-यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी आजीवासन दरवर्षी

आपल्या जवानांच्या कार्याला सलाम – कमल हसन

देशाच्या आत्मसन्मानासाठी आपल्या जवानांनी हवं ते आपण केल आज भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकवर ज्य़ेष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी प्रतिक्रिया देताना आत्मसन्मान असलेल्या देशाच्या जवानांनी जे करायला हवे ते केले आहे. आपल्या जवानाच्या कार्याला माझा सलाम अशी भावना बोलून दाखविली. यावेळी पुढे बोलताना कमल हसन

विकास कार्यक्रमाच्या नावाखाली सुरेखा पुणेकरांचे नृत्यदर्शन

बिलोली भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम 14 फेबु्रवारी रोजी देशात भारतीय सैन्यावर हल्ला झाला आणि त्यात सिमा सुरक्षा बलाचे अनेक जवान धारातिर्थी पडले. आज 25 फेब्रुवारी रोजी सुद्धा या घटनेवर देशभरासह जगभरात रोष होत असताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पा. खतगावकर यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नृत्य व संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद 18 फेब्रुवारी

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वांनाच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती 100 वे नाट्य संमेलन नागपुरातच घेण्याची तयारी विदर्भाची भूमी ही नाट्य परंपरेला दाद देणारी असून, साहित्य, संस्कार, विचार या सर्वच बाबतीत समृद्ध आहे. सहिष्णूता हा आमचा विचार आहे. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. भारतीय संविधानाने समतेचा विचार दिला असून, शासन भारतीय संविधानावरच चालत आहे. तसेच भारतीय संविधानाच्या चौकटीतच

आनंद पाटील तुपदाळे यांनी 241 नारळ फोडून फेडला 1स्वरालीच्या नावाचा नवस….!

सोनेरी कट्यार माता चरणी अर्पण..! माहूर शहराच नावलौकिक देशभर उंचावणारी स्वराली राजु जाधव हिने सुर नवा ध्यास नवा छोटे सुरविर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीत राजगायिका अंकीत सोनेरी कट्यार काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी केलेले नवस फेडतांना 241 नारळ पायऱ्या वर फोडून श्री रेणुकामाँता चरणी अर्पण करून दर्शन घेतले. स्वराली राजु जाधव हिला सूर नवा